• कोल्हापूर, महाराष्ट्र
  • ०२३२४ २४४०४४, २४४०४३
  • vikaskpatil@gmail.com

सहकारातील मा. आमदार के. पी. पाटील

ग्रामीण समाजव्यवस्थेची सहकाराशी रुजलेली नाळ व सामान्य जनेतेचा असलेला विकास डोळ्यासमोर ठेऊन मा. आमदार पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून अनेक घटकांना अनेक प्रकारे मदत केली आहे. सहकारातील अनेक संस्था आपल्या नेतृत्वावर चांगल्या प्रकारे चालवून अनेक संस्थांसमोर आदर्श ठेवला आहे.