• कोल्हापूर, महाराष्ट्र
  • ०२३२४ २४४०४४, २४४०४३
  • vikaskpatil@gmail.com

आढावा कार्यकाळाचा

पद क्षेत्र कार्यकाळ
सेक्रेटरी भुदरगड तालुका काँग्रेस कमिटी सन १९७१ ते १९७५
अध्यक्ष भुदरगड तालुका काँग्रेस कमिटी सन १९७८ ते १९८०
जॉइंट सेक्रेटरी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस (आय) कमिटी सन १९८० ते १९९३
संचालक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक लि. कोल्हापूर सन १९८५ ते २०१६
संचालक व व्हाईस चेअरमन श्री. दूधगंगा वेदगंगा सह. साखर कारखाना लि. बिद्री व्हाईस चेअरमन जुलै १९९५ ते जानेवारी २०००, जानेवारी २००५ ते डिसेंबर २०१५,
ऑक्टोबर २०१७ ते आजपावेतो
विधानसभा सदस्य राधानगरी, भुदरगड, आजरा २००४ ते २००९ व २००९ ते २०१४
संस्थापक हुतात्मा स्वामी वारके सह. सूत गिरणी लि. गारगोटी ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
संस्थापक सद्गुरू बाळूमामा शिक्षण प्रसारक मंडळ, मुदाळ ता. भुदरगड, जि. कोल्हापूर सन १९८० ते १९९३
सरपंच ग्राम पंचायत, मुदाळ, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर महाराष्ट्र राज्य जुलै १९७९ ते ऑक्टोबर १९९७
माजी चेअरमन भुदरगड तालकुा सह. देखरेख संघ लि. गारगोटी ता. भुदरगड, जि. कोल्हापूर