• कोल्हापूर, महाराष्ट्र
  • ०२३२४ २४४०४४, २४४०४३
  • vikaskpatil@gmail.com

साडेतीन कोटींचा निधी मंजूर

के.पी. पाटील मतदार संघातील अंतर्गत रस्ते सुधारणार

सोळांकूर, ता. १६ ऑगस्ट २०१४, राधानगरी

विधानसभा मतदारसंघात २५:१५ या योजेनेतून ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून अंतर्गत रस्ते सुधार्न्यसथी वापरणार असल्याचे के.पी.पाटील यांनी सांगितले. राधानगरीतील २० गावांसाठी १ कोटि ४१ लाख रूपये, तर भुदरगडमधील २९ गावांसाठी १ कोटि ५४ लाख आणि आज-यातील ११ गावांसाठी ५५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

निधी मंजूर झालेली गावे अशी :

सोन्याची शिरोली ८ लाख, राधानगरी २५ लाख, कुक्कुडवाडी ७ लाख, चोरवाडी ८ लाख, फराळे राशिवडे बुद्रुक, कसबा वाळावे प्रत्येकी १० लाख, कसबा तारळे ३ लाख, पाटपन्हाळा, चंद्रे, चांदे, चांदेकरवाडी, ऐनी, सरवडे, शिरगाव, गुदाळ, कंथेवाडी, आपटाळ, घोटवडे, अर्जुनवाडी प्रत्येकी ५ लाख रूपये, गारगोटी ३१ लाख, तांबोळे, आनफ बुद्रुक, कडगाव, ममदापूर, कूर, निळपण, बारडे, पिंपळगाव, सावंतवाडी, शिंदेवाडी, वाघापूर, गंगापूर, मिणचे बुद्रुक, शेणगाव, पाल, तिरवडे प्रत्येकी ५ लाख, खानापूर, मुदाळ, नाधवडे प्रत्येकी १० लाख, वेसर्डे, कोळवण प्रत्येकी ३ लाख, कुडतरवाडी २ लाख, मेढेवाडी, एरंडोळ, देवर्डे, हाजगोळी, खुर्द, गवसे, चांदेवाडी, हारपवडे यांना प्रत्येकी ५ लाख, आजरा २० लाख.

KP Patil