• कोल्हापूर, महाराष्ट्र
  • ०२३२४ २४४०४४, २४४०४३
  • vikaskpatil@gmail.com

हुतात्मा स्वामी वारके सहकारी सुतगिरणी

मतदारसंघात औद्दोगिक विकासाचे नवे पर्व म्हणून हुतात्मा स्वामी वारके सहकारी सुतगिरणीची केलेली उभारणी व प्रकल्पाला आलेले यश शासनाकडून प्रकल्पास मिळालेले पुरस्कार सहकाराला बलशाली करणारे आहेत. मा. आमदार पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांचे जीवनमान उंचावले आहे त्यामुळे हे सर्वजण मा. आमदार के. पी. पाटील जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात असतात तेव्हा त्यांचा निर्धार पक्का असतो.

  • १९९५ मध्ये स्थापना २००९ पासून उत्पादन सुरु.
  • संपूर्ण प्रकल्प खर्च ६० कोटी.
  • क्षमता २५००० स्पिंडल्स (चकत्या / आस)
  • नवीन श्रेणीतील सर्वात फायदा मिळवणारी मिल म्हणून सन्मान.
  • निव्वळ नफा रु. ४.३ कोटी २०१३ वर्षासाठी.
  • रु. ४.१५ कोटी २०१४ वर्षासाठी.
  • तालुक्यातील तरुण मुले व महिलांना राहणीमान उंचावण्यासाठी नोकरीची संधी.