• कोल्हापूर, महाराष्ट्र
  • ०२३२४ २४४०४४, २४४०४३
  • vikaskpatil@gmail.com

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक

ग्रामीण विकासाची शिखरसंस्था म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मा. आमदार पाटील यांनी मतदारसंघातील सेवासंस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला मदत करून आर्थिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केला आहे.

  • अंतर्गत २५ वर्षे संचालक
  • २००१ ते २००३ अध्यक्ष
  • गरजू शेतकऱ्या आर्थिक गाव पातळीवर सहकारी सेवा संस्थेचे स्थापना.