वृत्त
संपर्क

विधानसभेतील व विकासकामातील मा. आमदार के. पी. पाटील

"राधानगरी - भुदरगड - आजरा मतदार संघात २३ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर"

हे श्रेय फक्त मा. आमदार के. पी. पाटील यांचेच - राज्याच्या २०१३-१४ च्या पुरवणी मागणीत विशेष प्रयत्न करून २३ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करून घेण्यात यशस्वी.


सन २००९ - १४ मधील
विकासकामांच्या आकडेवारीवर एक दृष्टिक्षेप

 

  • आमदाराचा स्थानिक विकास
    ७ कोटी ५२ लाख ७४ हजार

  • जिल्हा मार्ग, राज्य मार्ग,
    पूल ३०५४, ५०५४, २५१५
    ७६ कोटी १० लाख ५२ हजार

  • डोंगरी विकास कार्यक्रम
    ८ कोटी ७२ लाख

     

  • नाबार्ड
    २० कोटी ३४ लाख ७६ हजार

 

  • साकव विशेष योजना
    २२ कोटी ७२ लाख ७१ हजार

  • राष्ट्रीय पेय जल योजना
    ६४ कोटी ३६ लाख ६३ हजार

  • शिवकालीन पाणी साठवण
    २३ कोटी १९ लाख ४७ हजार

  • १३ वा वित्त आयोग
    ६ कोटी ७० लाख ५९ हजार

  • दलित वस्ती सुधारणा
    ०१ कोटी ७० लाख

 

  • इमारत प्रशाला दुरुस्ती
    ९ कोटी २४ लाख ६५ हजार

  • वैज्ञानिक विकास, खनिज विकास, पूरहानी ड गट, अर्थसंकल्पीय कामे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना
    ७ कोटी ९१ लाख ५५ हजार

  • एकूण
    २६६ कोटी

 

भुदरगड | राधानगरी | आजरा | राधानगरी - भुदरगड व आजरा

भुदरगड ९.२०

कोल्हापूर गारगोटी गडहिंग्लज राजमार्ग
७५ लाख

पाल कल्याणकरवाडी वरेकरवाडी रस्ता

५० लाख

श्रीनगर इजिमा रस्ता

२० लाख

नांगरगाव बोळोवी बेळेवाडी (प्रजिमा)
१० लाख

मोठे बारवे किल्ले भुदरगड रस्ता

२० लाख

हेदवडे डोंगळवाडी काळाम्मावाडी धनगरवाडा रस्ता

२० लाख

शेळोली वरपेवाडी पडखंबे रावणवाडी ग्राम

२० लाख

शेणगाव ते सोनारवाडी रस्ता

२० लाख

दारवाड मिणचे खुर्द कोळवण पाळेवाडी हेदवडे भाटीवडे मोरेवाडी फये निष्णप

२५ लाख

तांबोळे ते अंतुर्ली जित्रेवाडी रस्ता

२० लाख

बारवे ते इंगळेवाडी रस्ता

२० लाख

नितवडे एरंडपे राक्षादेवी आडोली सावर्द रस्ता

२५ लाख

वेंगरूळ मेघोली तळकरवाडी नवले रस्ता

२० लाख

नांगरगाव ते बेलेवाडी मासा रस्ता

१० लाख

पुष्पनगर माडेकरवाडी रस्ता

३५ लाख

शेळोली न्हाव्याची वाडी रस्ता

२० लाख

आदमापूर वाघापूर गंगापूर पळशिवणे रस्ता

३० लाख

पुष्पनगर ते कल्याणकरवाडी रस्ता

५० लाख

आकुर्डे देवकेवाडी गिरगाव रस्ता

२० लाख

मोरेवाडी भाटीवडे महालवाडी रस्ता

३० लाख

सोळांकूर पनोरी आटेगाव ऐणी राजापूर जळकेवाडी रस्ता

११० लाख

पारदेवाडी रस्ता

२० लाख

पिंपळगाव बामणे जोडरस्ता

१५ लाख

गारगोटी पुष्पनगर वेसर्डे पाटगाव रस्ता

५५ लाख

वेसर्डे कारिवडे रस्ता वेंगरूळ गडदुवाडी रस्ता

२० लाख

मटगांव खोतवाडी रस्ता

३० लाख

कडगाव ममदापूर नवले देवकांडगाव पेरणोली साळगाव आजरा रस्ता
६० लाख

निळपण पंडेवाडी मिणचे बु. रस्ता

२० लाख

बेडीव धनगरवाडा जकिनपेठ रस्ता

३० लाख

 

कडगाव वासनोली कोंडोशी रस्ता

२० लाख

लहान बारवे नागनवाडी पांगिरे बेलेवाडी काळाम्मा रस्ता

२० लाख

 

 

 

पानाची सुरवात


राधानगरी १०.४६

पालकरवाडी लक्ष्मीदेवालय रस्ता

१० लाख

शेळपवाडी पिपळवाडी रस्ता

२० लाख

हाळ्याचीवाडी ते वाकोबा देवालय रस्ता

४० लाख

राऊतवाडी प्रोच रस्ता

६ लाख

चांदे मांगरवाडी रस्ता

२० लाख

कांबळवाडी घुडेवाडी आवळे खु. तारळे खु. रस्ता

५० लाख

शेळेवाडी स्मशान शेड रस्ता

१४ लाख

कासारवाडा धामणवाडी आवचितवाडी ते तळ्याचीवाडी रस्ता

२० लाख

कुरणेवाडी केळोशी रस्ता

५० लाख

कोदवडे वाघवडे मोह्डे रस्ता

१४ लाख

खेडगे एरंडपे राक्षादेवी आडोली सावर्दे रस्ता

३० लाख

मल्हारपेठ सुळे कोदवडे म्हासुर्ली रस्ता

३० लाख

मुसळवाडी जोड मार्ग

१४ लाख

म्हासुर्ली पैकी कुंभारवाडी रस्ता

३० लाख

आकुर्डे परखंदळे हारपवडे गवशी रस्ता

३० लाख

शेळप प्रोच रस्ता

१६ लाख

मानेवाडी रस्ता

३० लाख

सोळांकुर पनोरी आटेगाव ऐणी राजापुर जळकेवाडी रस्ता

११० लाख

पिरळ पैकी चौगलेवाडी रस्ता

१६ लाख

ऐणी हुडो ते धरमलेवाडी रस्ता

३० लाख

पुंगाव ते राशिवडे रस्ता

५० लाख

कुडूत्री गैबी मल्लेवाडी बुजवडे रस्ता
१६ लाख

हासणे धनगरवाडा रस्ता

३० लाख

सरवडे सावरडे पाटणकर ढेंगावाडी पंडेवाडी अवचितवाडी आटेगाव रस्ता

५० लाख

सरवडे मालवे तुरंबे तळाशी ठिकपुर्ली रस्ता
२० लाख

संतुपाटील वाडी ते नानापाटील वाडी रस्ता

३० लाख

कोते तारळे खु. पिरळ पडळी कारिवडे दिगस ओलवण रस्ता

११० लाख

आकणुर रस्ता
२० लाख

पडसाळे चव्हाणवाडी रस्ता

३० लाख

राशिवडे चाफोडी रस्ता

६० लाख

कुककुडवाडी जोड मार्ग
२० लाख

राजापूर भैरीधनगरवाडा रस्ता

३० लाख

 

 

 

पानाची सुरवात


आजरा ३.३०

दर्डेवाडी रस्ता

१४ लाख

धरणमोळा रस्ता

२० लाख

आल्याची वाडी रस्ता

१६ लाख

मसोली रस्ता
३० लाख

दाभील मेढेवाडी माद्दाळ रस्ता

२० लाख

हाळोली रस्ता

३० लाख

पेर्देवाडी हाजगोळी ते हाजगोळी खु. रस्ता

२० लाख

पेरणोली नावलकर रस्ता

३० लाख

खेडे जोड मार्ग

१० लाख

कडगाव ममदापूर नवले देवकांडगाव पेरणोली साळगाव आजरा रस्ता
१४० लाख

 

 

पानाची सुरवात


२००९ ते २०१३ अखेर मा. आमदार के. पी. पाटील यांनी मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून आणलेल्या विकास निधीचा लेखा जोखा....

राधानगरी - भुदरगड व आजरा

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना
रु. २९ कोटी ७५ लाख

डोंगरी विकास कार्यक्रम

रु. ८ कोटी ४४ लाख

नाबार्ड मार्ग व पूल

रु. २४ कोटी ४४ लाख

१३वा वित्तआयोग राज्यस्तर

रु. २ कोटी ३७ लाख

५०५४ राज्यमार्ग

रु. २५ कोटी ४४ लाख

पर्यटन विकास

रु. १ कोटी ७५ लाख

५०५४ डिओआर

रु. १९ कोटी ५२ लाख

तीर्थक्षेत्र यात्रास्थळ

रु. २ कोटी १० लाख

३०५४ मार्ग व पूल
रु. १८ कोटी ३३ लाख

२५१५ रस्ते विकास

रु. २ कोटी ६५ लाख

साकव

रु. १३ कोटी

वेधानिक विकास

रु. ७६ लाख

प्रशासकीय इमारत, ग्रामीण रुग्णालय, आयटीआय, सामाजिक न्याय इमारत

रु. ९ कोटी ८ लाख

दलितवस्ती सुधार राज्यस्तर

रु. १ कोटी ५ लाख

आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम

रु. ७ कोटी ६ लाख

 

 

पानाची सुरवात

 


ग्रामीण पाणीपुरवठा


भुदरगड
रु. १७ कोटी ५२ लाख

राधानगरी
रु. ३३ कोटी ५४ लाख

आजरा
रु. ६ कोटी ७५ लाख

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्र. १० मध्ये रु. १९ कोटींची कामे प्रस्तावित केलेली आहेत.

साडेतीन कोटींचा निधी मंजूर

के.पी.पाटील मतदारसंघटिल अंतर्गत रस्ते सुधारणार

सोळांकूर, ता. १६ ऑगस्ट २०१४, राधानगरी

 

विधानसभा मतदारसंघात २५:१५ या योजेनेतून ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून अंतर्गत रस्ते सुधार्न्यसथी वापरणार असल्याचे के.पी.पाटील यांनी सांगितले. राधानगरीतील २० गावांसाठी १ कोटि ४१ लाख रूपये, तर भुदरगडमधील २९ गावांसाठी १ कोटि ५४ लाख आणि आज-यातील ११ गावांसाठी ५५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

 

निधी मंजूर झालेली गावे अशी :


सोन्याची शिरोली ८ लाख, राधानगरी २५ लाख, कुक्कुडवाडी ७ लाख, चोरवाडी ८ लाख, फराळे राशिवडे बुद्रुक, कसबा वाळावे प्रत्येकी १० लाख, कसबा तारळे ३ लाख, पाटपन्हाळा, चंद्रे, चांदे, चांदेकरवाडी, ऐनी, सरवडे, शिरगाव, गुदाळ, कंथेवाडी, आपटाळ, घोटवडे, अर्जुनवाडी प्रत्येकी ५ लाख रूपये, गारगोटी ३१ लाख, तांबोळे, आनफ बुद्रुक, कडगाव, ममदापूर, कूर, निळपण, बारडे, पिंपळगाव, सावंतवाडी, शिंदेवाडी, वाघापूर, गंगापूर, मिणचे बुद्रुक, शेणगाव, पाल, तिरवडे प्रत्येकी ५ लाख, खानापूर, मुदाळ, नाधवडे प्रत्येकी १० लाख, वेसर्डे, कोळवण प्रत्येकी ३ लाख, कुडतरवाडी २ लाख, मेढेवाडी, एरंडोळ, देवर्डे, हाजगोळी, खुर्द, गवसे, चांदेवाडी, हारपवडे यांना प्रत्येकी ५ लाख, आजरा २० लाख.